Business Details

 • BUSINESS NAME: Misal katta
 • CATEGORY: Foods
 • SERVICES: स्पेशल मिसळ,इडली सांभार चटणी,पोहे,कटपोहे,उपमा,खिचडी दही,शाबुवडा,वडापाव,कटवडा,घावण,शिरा,दडपेपोहे,ब्रेडभाजीथालीपीठ ( कांदा / लसूण / काकडी / मेथी ),उपवासाचे थालिपीठ ( शाबु / उपवास भाजणी) हाफ चहा,फुल चहा,स्पे चहा,कॉफी,ताक / दही दुध हाफ,दुध फुल,पोळी भाजी ( 2 चपाती / भाकरी + 1भाजी / 1 उसळ),मिनी थाळी ( 2 - चपाती / 1भाकरी + 1 भाजी / उसळ,भात + आमटी ) वरणभात (जेवण वेळ दुपारी 12 ते 4)
 • CITY: Kolhapur
 • ADDRESS: Sonai appartments, 687 E- ward, 3rd Ln, near metro hospital, E Ward, Shahupuri, Kolhapur, Maharashtr
 • WEBSITE NAME: N. A
 • ESTABLISHED YEAR: 1
 • BUSINESS TIMING: 08:30 AM,06:30 PM
 • WEEKLLY OFF:

Contact Details

 • CONTACT PERSON: Mr&Mrs Sachin Joshi
 • MOBILE: 9225801133
 • WhatsApp No: 919225803096
 • EMAIL: sachinjkop@yahoo.co.in
 • ADDRESS: Sonai appartments, 687 E- ward, 3rd Ln, near metro hospital, E Ward, Shahupuri, Kolhapur, Maharashtr
WHATSAPP TO DEALER

About

येथे प्रत्येक पदार्थ ऑर्डर दिल्यानंतर पटकन बनवून दिला जातो म्हणजे नुसते गरम नाही तर खास तुमच्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे बनवला जातो प्रत्येक वेळी स्पेशल खास तुमच्यासाठी बनवलेली ताजी डिश कढईतून डिश मधून तुमच्या टेबलवर येते येथील आसन व्यवस्था अगदी निसर्गाशी सांगड घालणारी झाडाची खोडे आहेत सगळे कसे स्वच्छ टापटीप आणि नीटनेटके. इथली मिसळ तर स्पेशल आहेच त्याच बरोबर स्पोंजी इडली दडपे पोहे, ब्रेडची भाजी, वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठ, उपवासाचे थालीपीठ, खिचडी, शाबुदाणा, बटाटेवडा, कटवडा, खास कोकणी पद्धतीचे घावणे चटणी असे अनेक चविष्ट रुचकर पदार्थ तयार करून मिळतात तसेच शुद्ध शाकाहारी घरगुती जेवण देखील मिळते. प्रत्येक डिश ऑर्डर तयार करत असल्यामुळे पेशंटच्या गरजेनुसार तयार करून दिले जाते तरी आपण सर्वांनी हॉटेल मिसळ कट्टा मध्ये हॉस्पिटलच्या मागील बाजूस शाहूपुरी तिसरी गल्ली येथे येऊन वरील सर्व पदार्थांचा आस्वाद घ्यावा ही विनंती.

Share With Friends


Map

Reviews

 • No Rating Yet

Avatar
Avatar
Avatar